जो झाला बापू वेडा......
तोची जगला जीवनी खरा खुरा.....
नशा सावळ्याच्या प्रेमाची अनिरुद्ध नामची.......
एकदा चढली तर उतरत नाही कधी.......
अशीच चढत राहो प्रत्येकाच्या जीवनी......
हीच प्रार्थना जगदंबेसी......
माझे प्रेम पळीभर.....
तुझा प्रेमाचा अथांग सागर......
धावत येतोस आम्हा घेण्या कडेवर......
कोणीही नाही करू शकत.....
एवढे आमच्यावर........
जो झाला बापू वेडा......
तोची जगला जीवनी खरा खुरा.....
लेखन -विशालसिंह थोरात
वज्रेश्वरी उपासना केंद्र